WhatsApp audio call baar; WhatsApp वरती लवकरच येणारं ऑडियो कॉल बार फिचर्स! काय आहे जाणुन घ्या…

WhatsApp audio call baar; WhatsApp वरती लवकरच येणारं ऑडियो कॉल बार फिचर्स! काय आहे जाणुन घ्या…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मी आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आता बघितले गेले तर सर्व तरुणांच्या हातात तसेच ज्येष्ठ नागरिक, आणि जवळपास सर्व भारतीयांकडे स्मार्टफोन आहेत आणि यामध्ये ते व्हाट्सअप फेसबुक इन्स्टा यासह अनेक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म वापरत आहात…

तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आणलं तर ती अशी आहे की व्हाट्सअप ने आपले नवीन पिक्चर लॉन्च करण्याची आद्यतेत जारी केली आहेत तर हा अध्यादेश काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

मित्रांनो व्हाट्सअप हे नेहमीच आपल्या व्हाट्सअप मध्ये नवनवीन अपडेट तसेच फीचर्स लॉन्च करतात तर अशातच आता व्हाट्सअप ने एक नवीन पिक्चर लॉन्च केली आहे ज्याला त्यांनी व्हाट्सअप कॉल वर असे नाव देण्यात आले आहे तर व्हाट्सअप कॉल बार नेमके काय आहे?WhatsApp audio call baar

      👇👇👇👇👇

रोज दारू पिणाऱ्यांना हे तोटे माहित असलेच पाहिजे नाहीतर पस्तावा होईल..

याचा आपल्याला काय फायदा होणार आहे या संदर्भातील सखल माहिती आपण या आर्टिकलद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा..

WhatsApp ऑडिओ कॉल बारमध्ये नेमकं काय ?

१.व्हॉट्सअॅप अपडेट्सबाबत माहिती देणाऱ्या Wabetainfo कंपनीनुसार, हे फीचर मिनी स्क्रीनसारखे असेल.

२.या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही अडचणींशिवाय कॉल करू शकतील.

३.तसेच यूजर्स मेन स्क्रीनवर न जाताही कॉल डिस्कनेक्ट करण्याबरोबरच कॉल म्यूट देखील करू शकतील.

कॉलिंगचा अनुभव होणार अधिक चांगला

• व्हॉट्सअॅपच्या नव्या ऑडिओ कॉल बार फीचरमुळे यूजर्सचा कॉलिंग अनुभव अधिक चांगला होईल असेही Wabetainfo ने म्हटले आहे. हे फीचर लवकरच सर्व यूजर्ससाठी लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.

अनेक फिचर्सवर काम सुरू

• ऑडिओ कॉल बार फीचरशिवाय व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये इतर अनेक फीचर्सवर काम करत आहे. चॅट डेटा स्टोरेज स्पेस कमी करण्यासाठी लवकरच एक फीचर लाँच केले जाणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही चॅटचे फोटो आणि व्हिडीओसह अनेक फाइल्स डिलिट करू शकतील.Read more 

Leave a Comment