LPG gas cylinder price update: एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार मोठा बदल! 1 जून पासून लागू होणार नवीन दर….

LPG gas cylinder price update: एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार मोठा बदल! 1 जून पासून लागू होणार नवीन दर….

सर्वप्रथम आपल्या सर्व वाचकांचे आमच्या या मराठी पोर्टलवर सहर्ष स्वागत करताना तर मित्रांनो आपण जो घरगुती गॅस सिलेंडर युज करत आहोत याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि याबरोबरच आपण आपल्या गॅस सिलेंडर वरती जी सबसिडी मिळत आहोत ही सबसिडी देखील काही ग्राहकांची बंद होणार आहे.

तसेच काही ग्राहकांना सबसिडीच्या दारात कमी जास्त देखील होऊ शकतो तर ज्या ग्राहकांची सबसिडी बंद होणार आहे अशांनी आपली सबसिडी पुन्हा कसे सुरु करायची? तर ती पुन्हा नव्याने कशी सुरू करायची यासंदर्भातील सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या आर्टिकलद्वारे देणार आहोत..LPG gas cylinder price update

👇👇👇👇

गॅस सिलिंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

मित्रांनो आपण आपल्या घरचा घरगुती गॅस कधी ना कधी तसं तर महिना दोन महिन्याला आपला घरगुती गॅस हा संपतो आणि आपण तो भरून देखील आणला असेल .

तर आपण यामागे आपला जो घरगुती गॅसचा सिलेंडर आहे तो 1200 रुपयांमध्ये आणला होता परंतु आता त्याची किंमत कमी होऊन 880 रुपयाला तो मिळत आहे.

हे ही वाचा..👇👇👇

रेल्वे ग्रुप C मध्ये होणार मेगा भरती! दहावी पास करू शकतात अर्ज; जाहिरात प्रसिद्ध!

आपण बघितले असेल की हा तर प्रत्यक्ष घरात व मोठ्या मोठ्या शहरांमध्ये देखील कमी जास्त प्रमाणात झालेला आहे तसेच हा दर आपल्या शहरांमध्ये नसून प्रत्येक राज्यांमध्ये देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचा आपल्याला पहावयास मिळत आहे..Read more 

Leave a Comment