Ladki Bahin: लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी! आता या लाभार्थी बहिणींना मिळणारं घरकुल, तब्बल एवढे घरकुल मंजुर…

Ladki Bahin: लाडकी बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी! आता या लाभार्थी बहिणींना मिळणारं घरकुल, तब्बल एवढे घरकुल मंजुर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व एकनाथ भाई शिंदे यांनी नुकतीच लाडकी बहिणीसाठी  अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे,

तर या घोषणा द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की,

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता घरकुल देखील मिळणार आहेत तर लाडक्या बहिणीसाठी तब्बल,

इतके घरकुल  मंजूर करण्यात आले आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.. 

महायुती सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिन योजना जाहीर केली जाहीर केली होती ही योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय देखील झालेली होती.Ladki Bahin

या योजनेचा अनेक लाडके बहिणींनी लाभ देखील घेतलेला आहे. ही योजना काही काळातच लोकप्रिय झाली. त्याचा काही परिणाम निवडणुकीत दिसून आला.

त्यामुळे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात योजना लवकरच येईल. दुसरीकडे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा…👇👇👇

या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये मिळतील.

त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच याबरोबर राज्य सरकारने महिलांना घरकुल देण्याचा देखील निर्णय घेतला यामुळे महिलांमध्ये आनंदााचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे.

लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, 13 लाखांहून अधिक लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

एका वर्षात 20 लाखांहून अधिक घरे दिली जातील, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

यावरून दिसून येते की सरकार पूर्णपणे लाडकी पडली तर पाठीशी आहे,त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हीच प्रतिक्रिया दिली.

वरील विषयी भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे ,

हे पण वाचा..👇👇

एकनाथ शिंदे कडून लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! योजनेबाबत दिली सर्वात मोठी महत्त्वाची माहिती…

कारण की केंद्र सरकारने राज्य सरकारला 6 लाख घरकुल मंजूर केले होते त्यानंतर याच वाढ करून आता घरकुलांची संख्या 16 लाख घरकुल राज्याला देण्यात आली आहे.

यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment