PM Kisan Yojana 2025 :-शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता कधी जमा होणारं? कोणाला फायदा मिळेल आणि कोणाला नाही हे जाणून घ्या?
PM Kisan Yojana 2025 :-शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता कधी जमा होणारं? कोणाला फायदा मिळेल आणि कोणाला नाही हे जाणून घ्या? या योजनेद्वारे, भारत सरकार देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. ६००० रुपयांची ही आर्थिक मदत दरवर्षी ३ हप्त्यांच्या स्वरूपात गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पाठवली जाते. भारत सरकार देशातील शेतकऱ्यांना … Read more