Jio Recharge Plan : Jio ने करोडो ग्राहकांना दिला मोठा दिलासा, 98 दिवसांसाठी ‘नो टेन्शन’ रिचार्ज
Jio Recharge Plan : रिलायन्स जिओने करोडो ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर, जिओनेही अनेक स्वस्त योजना आणल्या आहेत. Jio ने अलीकडेच यादीत एक योजना जोडली आहे जी कमी किमतीत अनेक महिन्यांची दीर्घ वैधता तर देतेच पण भरपूर डेटा देखील देते. तुम्ही रिलायन्स जिओ सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी … Read more