12th result online; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बारावीचा निकाल जाहिर!! असा बघा निकाल…..

12th result online; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बारावीचा निकाल जाहीर!! असा बघा निकाल….. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि कामाची बातमी घेऊन आलो . सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी बारावी बोर्ड चा रिझल्ट उद्या लागणार आहे अशी ऑफिशियल माहिती जाहीर केलेला आहे. … Read more