12th result online; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बारावीचा निकाल जाहिर!! असा बघा निकाल…..

12th result online; विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! बारावीचा निकाल जाहीर!! असा बघा निकाल…..

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि कामाची बातमी घेऊन आलो .

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी बारावी बोर्ड चा रिझल्ट उद्या लागणार आहे अशी ऑफिशियल माहिती जाहीर केलेला आहे.

हे ही वाचा…👇👇👇👇

केंद्र सरकारची महिलांसाठी नवीन योजना; महिलांकडे होणारं पैसाच पैसा!

 

तर विद्यार्थी मित्रांना आपला निकाल कसा लागेल याची सर्वांना आतुरता लागले आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपण आपला ऑनलाईन निकाल कसा बघायचा या सदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकलद्वारे तुम्हाला मिळते देणार आहोत…12th result online

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. सोमवारी, बोर्डाने एक नोटीस जारी केली होती की 12वीचा निकाल मंगळवार, 21 मे 2024 रोजी जाहीर केला जाईल. बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.

 उद्या निकाल किती वाजता जाहीर होणार?

 महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत सूचनेनुसार, इयत्ता 12वीचा निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे.

👇👇👇👇👇

तुमचा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा…

यंदाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी, टॉपर्सची नावे, प्रवाहनिहाय निकाल आदी माहिती पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. तुम्हाला सांगतो की, यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15.13 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.Read more 

 

Leave a Comment