Ahmedabad Plane Crash black box:-विमानाच्या ढिगाऱ्यातून सापडला डीव्हीआर… हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याचे काम काय आहे?
Ahmedabad Plane Crash black box:-विमानाच्या ढिगाऱ्यातून सापडला डीव्हीआर… हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याचे काम काय आहे? अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सचा शोध मागील 30 तासापासून सुरू होता, अखेर जो ब्लॅक बॉक्स असतो हा 30 तासाच्या पथक मेहनतीनुसार इमारतीच्या छतावरती हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ढिगाऱ्याच्या तपासणीत एक डीव्हीआर सापडल्याचे उघड झाले आहे, ज्याला … Read more