BSNL New Recharge Plan :BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, 91 रुपयांना उपलब्ध, 90 दिवसांची वैधता.

BSNL New Recharge Plan :BSNL ने लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, 91 रुपयांना उपलब्ध, 90 दिवसांची वैधता. BSNL ही देशातील सर्वात जुनी सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएलकडे एकापेक्षा जास्त रिचार्ज प्लॅन आहेत. पण अलीकडेच बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा रिचार्ज प्लॅन फक्त 91 रुपयांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळतात. … Read more