MahaPareshan Bharti 2023 | महापारेषण मार्फत 2541 पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित ! ऑनलाइन अर्ज येथे करा…

MahaPareshan Bharti 2023 : आनंदाची  बातमी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे कारण की महापारेषण विभाग मार्फत नुकतीच विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून

इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे तरी ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.MahaPareshan Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

⚫पदांचे नाव :

1) विद्युत सहाय्यक (पारेषण)

2) वरिष्ठ तंत्रज्ञ

3) तंत्रज्ञ 1

4) तंत्रज्ञ 2

⚫शैक्षणिक पात्रता :-

⚫विद्युत सहाय्यक (पारेषण):- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद  नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र

⚫वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2:- शिकाऊ उमेदवारी कायदा- 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र.

⚫एकूण जागा :-2541

⚫वेतन खालील प्रमाणे पदांनुसार असेल .

विद्युत सहाय्यक (पारेषण)

पहिले वर्ष:-मानधन रुपये 15000/- दरमहा

दुसरे वर्ष :- मानधन रुपये 16000/- दरमहा

तिसरे वर्ष :-मानधन रुपये 17000/- दरमहा

⚫महत्त्वाची टीप : वयोमर्यादा व इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी आणि आपला ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर करावा !

⚫अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन

ऑनलाइनअर्ज सुरुवात दिनांक :२० नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १० डिसेंबर २०२३

⚫भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा

जाहिरात क्रमांक एक

जाहिरात क्रमांक दोन

⚫ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा

⚫अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा

⚫नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

Leave a Comment