High Court Jobs 2024:उच्च न्यायालयात 1300 हून अधिक पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल!

High Court Jobs 2024:उच्च न्यायालयात 1300 हून अधिक पदांसाठी भरती, या तारखेपूर्वी अर्ज करावा लागेल!

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी 2018 तर ती बातमी अशी आहे की गुजरात उच्च न्यायालयामध्ये 1318 जागा करतात भरती होणार आहे.

यासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात येत आहेत तर यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे कागदपत्र काय लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकल द्वारे जाणून घेणार आहोत.High Court Jobs 2024

गुजरात उच्च न्यायालय गुजराती लघुलेखक, संगणक ऑपरेटर, उपविभाग अधिकारी इत्यादी पदे भरणार आहे. या मोहिमेत एकूण १३१८ पदे भरण्यात येणार आहेत.

हे ही वाचा…👇👇👇

शुगर असलेल्या पेशंटने दररोज एक चमचा मेथी खाल्ली तर हा होईल मोठा फायदा! जाणुन घ्या…

शुगर असलेल्या पेशंटने दररोज एक चमचा मेथी खाल्ली तर हा होईल मोठा फायदा! जाणुन घ्या..

गुजरात उच्च न्यायालयात पदाकरता लघुलेखक संगणक ऑपरेटर विभाग इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कम्प्युटर म्हणजे संगणक यात डिग्री प्राप्त केलेली असावा.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

अर्ज करण्यासाठी लागणारे उमेदवाराची वयोमर्यादा: 

अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागेल. अर्जदारांना 1500 रुपये शुल्क भरावे लागेल. राज्यातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 750 रुपये आहे. तर इतर राज्यातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 1500 रुपये शुल्क भरावे लागेल.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून निश्चित करण्यात आली आहे.Read more 

Leave a Comment