Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलेट आणि ट्रेन मॅनेजर साठी होणार मेगा भरती; असा करा अर्ज!!

Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलेट आणि ट्रेन मॅनेजर साठी होणार मेगा भरती; असा करा अर्ज!!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आपण या धावत्या युगामध्ये सर्वजण स्पर्धा परीक्षा करत आहोत.

आणि यामध्ये विविध प्रकारच्या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असतो व त्या पद्धतीनेच जो मन अभ्यास देखील करत आहोत तर आम्ही तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो…

तर मित्रांनो ही माहिती म्हणजे आम्ही आज तुमच्यासाठी दक्षिण रेल्वे मध्ये लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर साठी मेगा भरती होणार आहे यासाठी रेल्वे कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात येत आहे.Railway Bharti 2024

तर जे विद्यार्थी रेल्वेमध्ये नोकरीची जात अशा विद्यार्थ्यांनी रेल्वेमध्ये अर्ज करण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन 12 जून च्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे..

👇👇👇👇

रेल्वे भरती 2024 पदांची संख्या आणि पात्रता जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा..

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून आहे. भरतीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेले उमेदवार rrrcser.co.in या दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांना या पदाशी संबंधित सर्व महत्त्वाचे पात्रता निकष काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.Read more 

Leave a Comment