Satta Bazar Predictions on Maharashtra Lok Sabha Election:बेटिंग मार्केटचे आकडे थक्क! महाराष्ट्रात मोठा खेळ होऊ शकतो, कोणाला बसणार धक्का?

Satta Bazar Predictions on Maharashtra Lok Sabha Election:बेटिंग मार्केटचे आकडे थक्क! महाराष्ट्रात मोठा खेळ होऊ शकतो, कोणाला बसणार धक्का?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. अशा स्थितीत एमव्हीए आणि एनडीएला किती जागा मिळतील, याबाबत सट्टेबाजीने धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.Satta Bazar Predictions on Maharashtra Lok Sabha Election

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान संपले आहे. आता 4 जूनला निवडणुकीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात महायुती (एनडीए) आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांना किती जागा मिळतील याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. आता महाराष्ट्रात एनडीए आघाडीला (महायुती) 28 जागा मिळण्याची शक्यता सट्टेबाजी बाजाराने वर्तवली आहे. अशा स्थितीत महायुतीसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

👇👇👇👇

बेटिंग मार्केटचा अंदाज काय आहे? जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा…

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 42 जागा जिंकल्या. यावेळी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. NDA 14 जागा गमावत आहे.

हे ही वाचा..👇👇👇👇

भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलेट आणि ट्रेन मॅनेजर साठी होणार मेगा भरती; असा करा अर्ज!!

त्याचवेळी एनडीएच्या जागा घटल्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीला (एमव्हीए) होणार आहे. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 6 जागा मिळाल्या होत्या. बेटिंग मार्केटच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात.Read more 

 

Leave a Comment