America plan for Israel Iran War :-इराण आणि इस्रायलमधील युद्धात अमेरिका उडी घेणार, ट्रम्प यांनी हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिली..
America plan for Israel Iran War :-इराण आणि इस्रायलमधील युद्धात अमेरिका उडी घेणार, ट्रम्प यांनी हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिली.. आता अमेरिका देखील इस्रायल आणि इराणमधील युद्धात सामील होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणविरुद्ध हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. इराणच्या निर्णयावर नजर.. ट्रम्पने हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिल्यानंतर, … Read more