Railway Bharti 2025 Apply: रेल्वेत नोकरी करू पाहणाऱ्यासाठी सुवर्णसंधी ! 10वी पास करु शकतात अर्ज; 42000 हजार पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती
Railway Bharti 2025 Apply: रेल्वेत नोकरी करू पाहणाऱ्यासाठी सुवर्णसंधी ! 10वी पास करु शकतात अर्ज; 42000 हजार पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती रेल्वेमध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. आरआरसीने दहावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यामध्ये अर्ज आधीच सुरू झाले आहेत. पात्र उमेदवार onlineregister.org.in येथे अर्ज करू शकतात. रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत? … Read more