Income Tax On FD :आता तुम्हाला एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर इतकी कर सूट मिळेल, सरकारने नवीन कर नियम लागू.
Income Tax On FD :आता तुम्हाला एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर इतकी कर सूट मिळेल, सरकारने नवीन कर नियम लागू.. जर तुम्ही देखील भारताचे रहिवासी असाल, तर तुम्हाला सर्वांना माहित असेलच की १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला होता. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प … Read more